Skip to main content

balumamadevalay.org

Balumama Mandir Trust Banner

बकरी व्यवस्थापन

सद्गुरु श्री बाळूमामा देवालय अंतर्गत बकरी व्यवस्थापनाची सुसूत्र आणि पारदर्शक नोंद ठेवली जाते. देवालयाच्या अखत्यारीतील एकूण १९ बग्ग्यांमधील बकऱ्यांचे संगोपन, आरोग्य, प्रजनन आणि दैनंदिन व्यवस्थापन संबंधित कारभारी यांच्या देखरेखीखाली केले जाते.

बग्गा क्र. कारभारी यांचे नाव मोबाईल क्रमांक
1श्री. विठ्ठल पाडूळे9075930155
2श्री. विष्णु गायकवाड8888687302
3श्री. लहू गायके8888727941
4श्री. बाळू शिणगारे8999780610
5श्री. लक्कप्पा दुर्डुंडी9972592141
6श्री. नागाप्पा मिरजे8600118375
7श्री. पांडुरंग बांडकर9921412992
8श्री. अनिल शिनगारे9623248425
9श्री. आप्पा माळी9623250910
10श्री. काशीनाथ शिनगारे9766529451
बग्गा क्र. कारभारी यांचे नाव मोबाईल क्रमांक
11श्री. सुबराव लवटे9673362500
12श्री. यशवंत सुरान्नवर8554831754
13श्री. विशाल सिद्ध8484850613
14श्री. हल्लप्पा सुरान्नवर6360430885
15श्री. राहुल वाघमोडे8767873715
16श्री. बापू हातानुसकर9309168745
17श्री. लहू लागरे9284219187
18श्री. भिमाप्पा झलक9535383718
19श्री. विशाल पाटील7038728281
बग्गा क्र. कारभारी यांचे नाव मोबाईल क्रमांक
1श्री. विठ्ठल पाडूळे9075930155
2श्री. विष्णु गायकवाड8888687302
3श्री. लहू गायके8888727941
4श्री. बाळू शिणगारे8999780610
5श्री. लक्कप्पा दुर्डुंडी9972592141
6श्री. नागाप्पा मिरजे8600118375
7श्री. पांडुरंग बांडकर9921412992
8श्री. अनिल शिनगारे9623248425
9श्री. आप्पा माळी9623250910
10श्री. काशीनाथ शिनगारे9766529451
11श्री. सुबराव लवटे9673362500
12श्री. यशवंत सुरान्नवर8554831754
13श्री. विशाल सिद्ध8484850613
14श्री. हल्लप्पा सुरान्नवर6360430885
15श्री. राहुल वाघमोडे8767873715
16श्री. बापू हातानुसकर9309168745
17श्री. लहू लागरे9284219187
18श्री. भिमाप्पा झलक9535383718
19श्री. विशाल पाटील7038728281

बाळूमामा परंपरेतील बकरी व्यवस्थापन

ही प्रक्रिया श्री बाळूमामांच्या काळापासून चालत आलेली आहे. कळपातील अंध, अपंग, अशक्त किंवा विशेष काळजीची गरज असलेल्या बकरींची स्वतंत्र नोंद ठेवून त्यांचे योग्य व्यवस्थापन केले जाते. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या (डॉक्टरांच्या) शिफारशीनुसार अशा बकरींचे मूल्यांकन केले जाते आणि आवश्यक असल्यास त्यांची विक्री प्रक्रिया राबवली जाते. यामुळे प्रत्येक बकरीची स्थिती लक्षात ठेवणे, तिची योग्य काळजी घेणे आणि कळपाचे प्रभावी व्यवस्थापन करणे अधिक सोपे होते.

बकरी व्यवस्थापन कमिटी

बकरींची नोंद, देखभाल, आरोग्य तपासणी आणि व्यवस्थापनाशी संबंधित सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ही कमिटी कार्यरत असते.